तुम्ही समर्पित भावनेने आमची सेवा केली.

आता तुम्हाला सेवा देणे हा आमचा सन्मान आहे

नवी मुंबईमध्ये कोविड योद्धे आणि गणवेशधारी कर्मचाऱ्यांकरिता किफायतशीर किंमतीत घरे.

नोड्स : द्रोणगिरी, घणसोली, कळंबोली, खारघर, तळोजा

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे : १०८८ सर्वसाधारण गटासाठी घरे : ३४००

सोडतीद्वारे वाटप

वैधानिक आरक्षणे लागू

१५ ऑगस्ट २०२१ रोजी प्रारंभ

15 ऑगस्ट 2021 रोजी नोंदणी सुरू होईल

सोडतीत सहभागी होण्याकरिताच्या 3 सोप्या पायऱ्या

01

नोंदणी

अर्जदारांनी नोंदणी करावी त्याकरिता आपले तपशील नोंदवावेत व आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत

02

अर्ज करणे

आपला उत्पन्न प्रवर्ग व आवडीची योजना निवडून अर्ज करावा, अर्जाची छापील प्रत काढावी

03

शुल्क भरणा

योग्य ती अनामत रक्कम व अर्जाचे शुल्क ऑनलाईन भरणे


कोविड योद्धयांना सिडकोची मानवंदना तुमच्या स्वप्नातील घर मिळवण्याकरिता अर्ज करा : https://lottery.cidcoindia.com/

कोण अर्ज करू शकतात?

आवश्यक कागदपत्रे (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व सर्वसाधारण गट)